ताज्या मराठी बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त खास शुभेच्छा, मित्रपरिवाराला पाठवा खास मॅसेज

Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi : 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Apr 13, 2024, 07:17 PM IST

...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते

DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली. 

Apr 13, 2024, 05:12 PM IST

राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात. 

Apr 13, 2024, 01:52 PM IST

डॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्देशाने त्यांचे काही दुर्मिळ फोटो. 

Apr 13, 2024, 11:38 AM IST

Loksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर 

Apr 9, 2024, 12:33 PM IST

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST

माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे. 

Mar 3, 2024, 01:38 PM IST

Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

Feb 28, 2024, 08:42 AM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 24, 2024, 12:12 PM IST

शिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादीचा निर्णय! NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र!

NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Feb 15, 2024, 05:32 PM IST

हीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO

Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. 

 

Feb 6, 2024, 12:53 PM IST

तुमचंही अचानक वजन कमी होतंय? तज्ज्ञांनी सांगितला 'या' आजाराचा गंभीर धोका!

Experts on sudden weight loss : अचानक वजन कमी होणं, याचा संबंध अस्थीभंगाशी (फॅक्चर) उच्च जोखमीशी असू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे.

Feb 5, 2024, 08:54 PM IST

Ganpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

Feb 3, 2024, 08:43 AM IST