ताज्या मनोरंजन बातम्या

विमान प्रवासात प्रसिद्ध अभिनेत्रीला आला अत्यंत वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाली...

या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला आहे. तिनं विमान कंपनीला मेल करूनही तक्रार केली असतानाही तिला रिप्लाय दिलेला नाही. 

Feb 23, 2023, 05:01 PM IST

Prajakta Mali चं फॅनपेज हॅक? चाहत्यांना या शब्दांत केली कळकळीची विनंती...

Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. ही पोस्ट शेअर करत प्राजक्तानं तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे.  

Feb 23, 2023, 04:28 PM IST

VIDEO VIRAL : 'गावठी नोरा..., 'फ्रॅंड्री' फेम अभिनेत्री विचीत्र हावभावांच्या व्हिडीओमुळे ट्रोल

'फॅंड्री' मधील अभिनेत्रीचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिच्याविषयी अनेक गोष्टी बोलत आहेत. 

Feb 23, 2023, 03:44 PM IST

Hera Pheri 3 मागोमाग आता Welcome 3 खळखळून हसवाणार; मजनू भाईला तुम्ही भेटणार ना?

Akshay Kumar च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... पुढच्या वर्षी आयकॉनीक ठरलेल्या या चित्रपटांचा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

Feb 23, 2023, 03:00 PM IST

Madhubala यांच्या सौंदर्यावर भाळून शाकाहारी पंडीत झाला होता मांसाहारी, कोण होता पाहा?

Madhubala यांच्या सोंदर्यानं लाखो लोक घायाळ होते. त्यांच्या विषयी अनेक गोष्टी कोणालाही माहित नाहीत, आज त्यांच्या सौंदर्यानं भाळून जाऊन काय काय झाले ते पाहूया...

Feb 23, 2023, 01:58 PM IST

S*X Education चा क्लास सुरू असताना शिक्षक 10 मिनिटं उभे राहिले आणि नंतर ...अभिनेत्यानं केला मोठा खुलासा

अभिनेता Sumit Vyas नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं शाळेत झालेल्या एका प्रसंगा विषयी सांगितले आहे. 

Feb 23, 2023, 12:26 PM IST

मुलाखती दरम्यान, Aishwarya Rai चा सुटला ताबा कॅमेऱ्यासमोर पतीसोबत केलं असं काही की...

Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अभिषेक आणि ऐश्वर्या क्लोज आल्याचे दिसत आहे.

Feb 20, 2023, 05:17 PM IST

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अभिनय सोडून सुरु केलं...

 मराठमोळी अभिनेत्री  Prajakta Mali चे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

Feb 20, 2023, 04:59 PM IST

65 व्या वर्षी इंटीमेट सीन, प्रियांका चोप्रासोबत वाद ते दोन वेळा लग्न..., असे आहे Annu Kapoor यांचे आयुष्य

अभिनेत्याचं फक्त करिअर नाही तर त्याचं खासगी आयुष्य देखील चर्चेचा विषय ठरले होते. या अभिनेत्यानं वयाच्या 65 व्या वर्षी इंटिमेट सीन दिला होता. 

Feb 20, 2023, 03:16 PM IST

'Swara Bhaskar आणि फहाद अहमदला AMU मध्ये येऊ देणार नाही...', विद्यार्थी नेत्यानं दिली धमकी

Swara Bhaskar आणि Fahad Ahmad यांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे. मार्च महिन्यात ते दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. 

Feb 20, 2023, 01:47 PM IST

Akshay Kumar च्या बॉडीगार्डनं चाहत्याला धक्का देताच... Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

Akshay Kumar चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 20, 2023, 12:52 PM IST

Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका Naseeruddin Shah यांनी साकारली होती?

19 फेब्रुवारी आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आजवर अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकानं त्यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 

Feb 19, 2023, 05:34 PM IST

'माझ्या आईला लोकांनी...', Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही

Gulshan Grover यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Feb 19, 2023, 05:24 PM IST

Sunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात

निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey) 

Feb 19, 2023, 04:05 PM IST

'आता हिनं हद्दच पार केली', Urfi Javed चा ट्रान्सपरेंट बिकीनीतील लूक पाहता नेटकरी हैराण

Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 

Feb 19, 2023, 02:57 PM IST