एकतर्फी प्रेमाचा फास! तरुणाच्या त्रासाला वैतागून तरुणीने उचललं भयंकर पाऊल...
Suicide News in Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने आत्महत्या केली आहे. बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात ती शिकत होती
Aug 1, 2024, 09:46 AM ISTमुंबईतल्या उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
मुंबईतल्या ओशिवरा भागातील घटना.
Aug 30, 2019, 11:28 AM ISTऔरंगाबाद । १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 01:46 PM ISTनाशिकमध्ये मुलींच्या वसतिगृहात तरुणीची आत्महत्या
समाजकल्याण विभागातील मुलींच्या वसतिगृहात गौरी जाधव या मुलीने आत्महत्या केलीय. गळफास घेऊन गौरीनं जीवनयात्रा संपवली.
Mar 23, 2018, 04:21 PM ISTस्पर्धा परीक्षेला बसलेल्या तरुणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:17 PM ISTअंगावरुन गाडीचे तीन डबे गेल्यानंतरही 'ती' वाचली
अंधेरी स्टेशनवर २२ वर्षांच्या क्षितीजा सुर्यवंशी या तरूणीने गाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे ३ डबे अंगावरून गेले तरीही क्षितीजाचे प्राण वाचले. क्षितीजा गाडी आणि रूळांखालचे स्लीपरर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्याने सुरक्षित राहीली.
Jun 26, 2017, 05:37 PM ISTआयुष्याचं गणित एवढं अवघड का करायचं ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 04:46 PM ISTअकरावीत प्रवेश न मिळाल्याने नवी मुंबईतील तरुणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2016, 11:59 PM ISTव्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या
व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.
Feb 14, 2015, 06:12 PM ISTऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या
नाशिकच्या सातपूरमध्ये बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी असणाऱ्या एका मुलीनं ऑफिसमधल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलंय.
Sep 3, 2013, 12:12 PM ISTजुहूत तरुणीची `ऑनलाईन` आत्महत्या!
मुंबईतील जुहू परिसरात एका २५ वर्षीय तरुणीनं ऑनलाईन आत्महत्या केल्याची घडलीय. ती आत्महत्या करताना तिचा प्रियकर तरुण ही घटना वेबकॅमच्या साहाय्यानं स्वत:च्या डोळ्यांनी पाहत राहिला पण तिला थांबविण्यासाठी तो असमर्थ ठरला.
May 23, 2013, 10:03 AM ISTआयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या
पिंपरी चिंचवडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय.. प्रियंका मुराडे असं या तरुणीचं नाव आहे. पिंपरी चिंचवडच्या उद्यमनगर परिसरात ती रहात होती.मात्र तिनं लिहलेल्या सुसाईड नोटमुळं आत्महत्येचं गूढ वाढलंय.
Oct 14, 2012, 09:59 PM IST