तरुणाला अटक

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या तरुणाला अटक

ट्विट करून मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप 

Oct 25, 2020, 06:26 PM IST

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला.

Sep 2, 2019, 11:45 AM IST

रस्ता चुकलेल्या तरुणीला आधी मदत, मग किस करत विनयभंग

रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली. मात्र तिच्या वाट्याला आला विनयभंग. 

May 16, 2019, 11:52 PM IST
 Mumbai Chemical Thrower Arrested PT1M35S

मुंबई । महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या तरुणाला अटक

महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या विकृताला पोलिसांच्या निर्भया पथकाने अटक केली. रामवीर चौधरी असे या विकृताचे नाव आहे. मेट्रो आणि लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांवर त्याने केमिकल टाकल्याचा संशय आहे. दोन महिलांनी या संदर्भात अंधेरी रेल्वे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी रामवीर चौधरीला अटक केली.

Jan 18, 2019, 05:35 PM IST

मुंबईत महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या तरुणाला अटक

महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या विकृताला पोलिसांच्या निर्भया पथकाने अटक केली. 

Jan 18, 2019, 04:29 PM IST

मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढलेला तरुण ताब्यात

शेतमालाच्या हमीभावासाठी तरुणानं मंत्रालयाच्या इमारतीवर दोन तास मोठा ड्रामा केला. आपल्या मागण्यांसाठी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं.

Nov 10, 2017, 07:48 PM IST

एअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Nov 28, 2015, 03:19 PM IST

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक

दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

Jan 22, 2015, 01:52 PM IST