हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे
हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो
Feb 15, 2017, 03:17 PM ISTहिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याची तिची अधिक काळजी घेतली जाते. मात्र त्वचेसोबत हिवाळ्यात डोळ्यांचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण डोळ्यांना हानी पोहोचू नये म्हणून काळजी घेतो त्याचप्रमाणे हिवाळ्यातही अशी काळजी घेतली पाहिजे.
Dec 12, 2016, 12:58 PM ISTहितगुज : डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, ३० सप्टेंबर २०१६
डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, ३० सप्टेंबर २०१६
Sep 30, 2016, 06:03 PM ISTकाश्मीरमध्ये आंदोलकांनी जवानाचे डोळे फोडले
जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांनी एका जवानाचे डोळे फोडले आहेत. जमावाने या जवानाचा पाठलाग केला, आणि मारत-मारत त्याचे डोळे फोडले. संबंधित जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.
Jul 21, 2016, 03:33 PM ISTउन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
उन्हाळ्यात जसे तुम्ही आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेता त्याचप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या उन्हाळ्यात पारा ५०अंशाच्या वर गेला आहे अशा परिस्थितीत त्वचेबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
May 22, 2016, 01:11 PM ISTडोळ्याच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी
ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशा वेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
May 14, 2016, 06:44 PM ISTतुमचे डोळे लाल होत असतील तर...
मुंबई : डोळे लाल होण्याचे जास्त प्रमाण आपल्याला उन्हाळ्यात दिसून येते. तसेच संगणक, लॅपटॉप समोर सातत्याने काम करणे आणि टीव्हीसमोर बसणे हे सुद्धा डोळे लाल होण्याची कारणे आहेत.
May 5, 2016, 10:05 AM ISTमोबाईलचा तीव्र प्रकाश डोळ्यांना अपायकारक
मोबाईलचा तीव्र प्रकाश डोळ्यांना अपायकारक
Apr 15, 2016, 11:27 PM ISTविराटच्या डोळ्यात धोनीला 'ती' दिसत होती
मला ती त्याच्या डोळ्यांत दिसत होती, असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला, त्यावेळी सर्वांनाच प्रश्न पडला असावा ती कोण, पण धोनीचे वाक्यपूर्ण झाल्यानंतर ती म्हणजे कोण याचा अर्थ अधिक स्पष्ट झाला.
Mar 29, 2016, 01:47 PM IST'तो' रडला तरी त्याच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत!
मुंबई : गरीब घरातला १२ वर्षांचा जुनैद...
Mar 10, 2016, 02:42 PM ISTतुमचे डोळे किती निरोगी आहेत?
डोळे शरीरासाठी वरदान आहेत. डोळ्यांशिवाय आपण काही पाहू शकत नाही. कल्पना करा ज्यांना दिसू शकत नाही त्यांचे जीवन कसे असते. वाढत्या वयासोबत डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. या छोट्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचे डोळे किती निरोगी आहेत हे जा्णून घेऊ शकता
Feb 24, 2016, 03:26 PM ISTहे आहेत पेरू खाण्याचे फायदे
मुंबई : पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे.
Jan 30, 2016, 05:04 PM ISTडोळ्यांच्या आरोग्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचे सेवन करा
Jan 4, 2016, 09:33 AM ISTडोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!
डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा.
Dec 17, 2015, 10:49 PM IST