मायानगरीत हरवलेल्या बालकांना मिळाले मातापिता
मायानगरी मुंबई. अनेकांना भूरळ पाडणारं हे शहर. या शहरात नशीब आजमावायला तसंच आकर्षणापोटी येणाऱ्यांत अनेक लहान मुलांचाही समावेश असतो. अशा मुलांना बालसुधारगृहात ठेवलं जातं. त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्याचा ह्रद्य सोहळा पार पडला. एक स्पेशल रिपोर्ट.
Jan 14, 2015, 12:54 PM ISTमायानगरीत हरवलेल्या चिमुकल्यांची 'घरवापसी'!
मायानगरीत हरवलेल्या चिमुकल्यांची 'घरवापसी'!
Jan 14, 2015, 09:13 AM ISTमायानगरी मुंबईत ती कशी आली, तिची कर्मकहाणी..
मायानगरी मुंबईत दररोज अनेकजण येऊन धडकतात. कुणी कामानिमित्त, कुणी गरजेपोटी. कुणी हौसेनं तर कुणी बळजबरीनं. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. मुंबईच्या गर्दीत ही मुलं कुठं हरवतील, याचा नेम नसतो. आफ्रिकेतल्या इथिओपिया देशातून आलेल्या अशाच एका मुलीची ही कर्मकहाणी.
Sep 12, 2014, 09:04 PM IST