नाशिकमध्ये मनसेचं ‘डॉक्टर’स्टाईल आंदोलन
डॉक्टरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात पुणे महापालिकेच्या सभागृहात काल मनसेच्या नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलं.
Oct 22, 2013, 11:21 AM ISTविनामूल्य ऑपरेशन्स करणारे २२ देवदूत!
इंग्लंडहून आलेले 22 डॉक्टर सध्या औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत प्लास्टीक सर्जरी करत आहेत. आतापर्यंत 85 मुलांच्या ओठांचं आणि टाळूचं विनामूल्य ऑपरेशन या डॉक्टर्सनी केलंय..
Oct 6, 2013, 08:41 AM IST१० वर्षीय मुलीने केलं ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण
ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शोषणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. मेलबर्न शहरात एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आलं.
Aug 28, 2013, 04:41 PM ISTडॉक्टरांसाठी खूशखबर!
डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आरोग्य विभागानं राज्यात डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभागानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
Aug 8, 2013, 02:32 PM ISTडॉक्टरने केली गर्भवतीकडे सेक्सची मागणी
माझ्याशी सेक्स कर मी मेडिकल बिल आणि फी माफ करेल.... अहमदाबादच्या एका डॉक्टरने अशी सेक्सची मागणी करून डॉक्टरी पेशाला काळिमा फासला.
Jun 29, 2013, 05:39 PM ISTहोय... जियाचा गर्भपात झाला होता!
जिया खान हिच्या पत्रात उल्लेख असल्याप्रमाणे तिचा गर्भपात झाला होता, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या वर्षांच्या सुरुवातीला तीचं अबॉर्शन झालं होतं, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. ३ जून रोजी तिनं जुहूस्थित राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.
Jun 13, 2013, 02:13 PM ISTमुंबईत डॉक्टरने केला रूग्ण तरूणीवर बलात्कार
मुंबई उपनगरात एक धक्कादायक घटना घडली. उपचार घेण्यासाठी आलेल्या एका २६ वर्षीय तरूणीवर डॉक्टरने बलात्कार केला.
May 19, 2013, 12:52 PM ISTठाण्यात रूग्ण तरूणी, दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
ठाण्यात बलात्काराच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहेत. दिवा येथे उपचार घेण्यास आलेल्या तरूणीवर डॉक्टरांने बलात्कार केला. तर दहिसरमधील काजुपाडा येथील एका मुलीला तिचा मैत्रिणीने फसवून कुंटखाण्याला विकले. दरम्यान तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. दुसऱ्या एका घटनेत १० वर्षांचा मुलीवर शेजाऱ्यांने बलात्कार केला.
May 5, 2013, 11:18 AM ISTडॉक्टरांच्या संपात लहानग्याचा मृत्यू
निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या संपामुळे एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
Apr 29, 2013, 12:01 AM ISTNEET चा नीट निकाल कधी लागणार?
आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.
Apr 12, 2013, 04:21 PM ISTबालकाला चार दिवस गोठवल्यानंतर चमत्कार...
डॉक्टरांनी कमाल केली. बालकालाच चार दिवस गोठवून ठेवले. त्यानंतर चमत्कार झाला. हृदयविकारग्रस्त बालकाचे शरीर तब्बल चार दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्यात यश मिळविले आहे.
Feb 19, 2013, 04:11 PM ISTचार दिवस गोठवले, पण चिमुरड्याला वाचवले
हृदयविकारग्रस्त चिमुरड्याचे शरीर तब्बल ४ दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्याची करामत लंडन येथील डॉक्टरांच्या अनोख्या तंत्रामुळे शक्य झाली आहे.
Feb 15, 2013, 11:32 AM ISTबलात्कारी डॉक्टरला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
उपचारासाठी दाखल असलेल्या ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 30, 2013, 04:23 PM ISTमुली होत असल्याने डॉक्टरने पत्नीला लावला गळफास
मुली होतात म्हणून पतीनं पत्नीला गळफास लावून ठार केल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. हदगाव तालुक्यातल्या निवाघा बाजार गावात काल संध्याकाळी ही घटना घडलीय.
Oct 14, 2012, 11:54 PM ISTस्त्री भ्रूण हत्या : आणखी एका डॉक्टरला अटक
औरंगाबादच्या वाळूज रांजनगाव परिसरातील पूजा नर्सिंग होमच्या डॉक्टरांविरोधात स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी डॉक्टर महेंद्र जैन यांना अटक करण्यात आलीय. तर तीन डॉक्टर फरार आहेत.
Jun 29, 2012, 12:16 PM IST