मुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?
लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.
Nov 4, 2017, 04:53 PM ISTडॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे बाळ, बाळंतीनीची मृत्यूशी झूंज
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक प्रसूत महिला आणि तिचं नवजात अर्भक मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुंबईच्या भांडुप विभागात घडलीय. भांडुपमधील श्रेणिक हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे डॉक्टर याला कारणीभूत असल्याचा महिलेच्या पतीचा आरोप आहे.
Oct 25, 2017, 12:11 PM ISTमुंबई | बोरीवली | महिलेच्या पित्ताशयातून डॉक्टरांनी काढले २८४ खडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 10:17 AM ISTडॉक्टरांनी १२ वर्षाच्या मुलाला दिले अनोखे दिवाळी गिफ्ट
या डॉक्टरांच्या टीमनं या १२ वर्षीय मुलाला एक अनोखं दिवाळी गिफ्ट दिले जे त्याला आयुष्यभरासाठी पुरणार आहे.
Oct 22, 2017, 06:22 PM ISTस्टेंटच्या किमती अद्यापही गगनालाच भिडलेल्या, पेशंटसोबत धोका
सरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.
Sep 28, 2017, 06:55 PM IST६५व्या वर्षी डॉक्टर होणार सेवानिवृत्त; केंद्र सरकारचा निर्णय
देशभरात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Sep 27, 2017, 11:39 PM ISTडॉक्टर्स आता इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर
कांदे व्यापाऱ्यांनंतर आता रोखीत व्यवहार करणारे आणि त्याच्या नोंदी न ठेवणारे डॉक्टर्स सध्या प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यानंतर कोचिंग क्लास आणि बांधकाम व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. गोपनीय सर्वेक्षणांअंतर्गत पन्नास कोटीच्यावर कर चुकवलेल्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी आहे.
Sep 23, 2017, 10:19 AM ISTभेटा राणीच्या बागेतल्या 'पेंग्विन्सच्या आई'ला...
प्राणी आणि पक्षांचे अनेक डॉक्टर्स तुम्ही पाहीले असतील पण आज आपण एका अशा पक्षीप्रेमी महीला डॉक्टरला भेटणार आहोत जो पक्षी मुळात आपल्या देशातलाच नाहीय चला तर मग भेटूयात पेंग्विनच्या डॉक्टर मधुमिता काळे यांना... 'दुर्गे दुर्घट भारी'मध्ये...
Sep 22, 2017, 12:22 PM ISTधक्कादायक ! तो जिवंत होता हे शवागारात समजलं
तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मारबते जिवंत असून ....
Aug 19, 2017, 05:41 PM ISTनाशिक : मनपाचे डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस कशी करतात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 09:57 PM IST२४ तासांपूर्वी हिरो असणाऱ्या डॉ. कफीलबाबत धक्कादायक माहिती समोर
गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन गॅस सिलेंडरच्या अभावी झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूमुळे देशभर हळहळ व्यक्त होत आहे.
Aug 14, 2017, 08:56 PM ISTस्वतःच्या प्रसूतीकळा सुरू होऊनही 'ति'नं केली दुस-या महिलेची प्रसूती
ही बातमी आहे एका ग्रेट आईची आणि एका ग्रेट डॉक्टरची ... अमेरिकेतल्या केंटुकी राज्यातली ही घटना. एका आईला प्रसूतीवेदना सुरू झाल्या असतानाही तिनं आधी कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि दुस-या महिलेची प्रसूती केली आणि नंतर स्वतःच्या मुलीला जन्म दिला.
Aug 3, 2017, 01:38 PM ISTउस्मानाबादमध्ये रुग्णाची डॉक्टरला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 05:46 PM ISTपुण्यात ट्रकच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू
ट्रकने धडक दिल्याने एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉक्टर अनुराधा पंतुलवार असं या डॉक्टरचं नाव आहे.
Jul 27, 2017, 03:49 PM ISTजळगाव - पहूरच्या सरकारी रूग्णालयात डॉक्टरच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 03:41 PM IST