सचिन तेंडुलकरची 'डी लिट' पदवी डिलीट?
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात हरीतक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना डी लिट पदवी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ही घोषणा वादात सापडण्याची शक्यता आहे.
Mar 30, 2016, 11:32 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात हरीतक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना डी लिट पदवी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ही घोषणा वादात सापडण्याची शक्यता आहे.
Mar 30, 2016, 11:32 PM IST