डासांंना दूर ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा केमिकल फ्री mosquito-repellent Oil
पूर्वी सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्यानंतर घरात हामखास धूप केला जात असे.
May 6, 2018, 07:58 PM ISTडासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!
सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे.
May 5, 2018, 10:35 AM ISTडास आहे चीनचा शत्रू, मारण्यासाठी आखला खास प्लान
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनने हाती घेतलेले हे अभियान संपूर्ण जगभरासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच, जगाला डासांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गंमचेंजर ठरू शकते. कारण, डास हे मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक असतात
Mar 30, 2018, 04:31 PM ISTमच्छरांना पळवून लावणा-या घरगुती टीप्स
पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Nov 1, 2017, 03:43 PM ISTएका मच्छरने बदललं या तरुणीचं संपूर्ण जीवन
एक डासमुळे संपूर्ण जीवनच बदलून जातं ही गोष्ट तुम्हाला खरी वाटंत नसेल पण असं घडलंय. एका तरुणीला वयाच्या १३ व्या वर्षी डास चावल्यामुळे आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. पायाला डास चावल्यामुळे तिचा पाय जवळपास १२ किलोचा झाला आहे.
Apr 5, 2016, 05:08 PM ISTमलेरियावर उपचार करणार हे डास
मलेरिया सारख्या आजारावर संशोधन करत असलेल्या अमेरिकेतील संशोधनात शास्त्रज्ञांनी अशाप्रकारचे डास तयार केले आहे जे मलेरिया रोखू शकतात.
Nov 29, 2015, 11:53 AM ISTवांद्रे - कलानगरमध्ये डासांचा उपद्रव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 09:43 PM ISTडेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा जालीम उपाय
मुंबईतली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं जालीम उपाय शोधलाय. ज्यांच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा फतवा मुंबई महापालिकेनं काढलाय.
Oct 30, 2014, 07:32 PM ISTघरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडल्या तर अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 07:11 PM ISTएका मच्छरने थांबवलं मुंबईतील मृत्यूचं तांडव
एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.
Feb 8, 2014, 09:44 PM IST`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!
विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.
Aug 22, 2013, 12:30 PM ISTसावधानः परिसरात झाले डास, तुमच्यावर खटल्याचा फार्स!
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी.... तुमच्या घराच्या परिसरात जर डास असतील, तर थेट तुमच्यावर खटला दाखल होणार आहे. आणि आणि हा नुसताच इशारा नाही तर महापालिकेनं तशा प्रकारे दोन पुणेकरांवर कारवाईसुद्धा केली आहे.
Jul 24, 2013, 07:35 PM ISTकडुलिंबाचे किटनाशक... डासांसाठी विनाशक!
पुण्यातल्या भालचंद्र पाठक यांनी कडूलिंबाचा वापर करून पेस्टी साईड बनवलयं. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळवायला मदत होणार आहे. या संशोधनाचं त्यांना पर्मनंट रजिस्ट्रेशनही मिळालंय...पण त्यासाठी भालचंद्र पाठक यांना तब्बल २० वर्ष लढा द्यावा लागला....
Jul 1, 2012, 10:57 PM IST'डास पळविण्यासाठी इमारती पाडा'
मुंबईतील डासांना आता धुराचा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण धूर सोडण्यापेक्षा चक्क इमारतीच जमीनदोस्त करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे धुरात डासांचा जीव आता गुदमरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अजबकारभाराची चर्चा जास्त आहे. १४ जुन्या झालेल्या आणि कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे डास संपणार आहेत का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Feb 29, 2012, 09:12 AM IST