डाव्या कुशीवर

'हे' आहेत डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 25, 2017, 11:11 PM IST

डाव्या कुशीवर झोपण्याचे 6 फायदे

निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप गरजेची असते. माणसाला कमीत कमी आठ तासांची झोप लागते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. त्यामुळे दररोज पुरेशी झोप कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. मात्र त्याचबरोबर झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यास त्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Nov 25, 2016, 02:17 PM IST

व्हिडिओ : डाव्या कुशीवर झोपणं का आहे फायदेशीर, पाहा...

दिवसभराच्या धावपळीनंतर थकून भागून घरी पोहचल्यानंतर कधी एकदा बेडवर झोपायला मिळेल, याची तुम्ही वाट पाहात असाल... जेवल्यानंतर लगेचच आडवेही होत असाल... पण, झोपण्याची योग्य पोझिशन कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 16, 2016, 01:06 PM IST