ठाणे

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

Jul 6, 2017, 09:53 PM IST

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय. 

Jul 6, 2017, 08:28 PM IST

ठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक

ठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक 

Jul 6, 2017, 04:11 PM IST

ठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई

सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.

Jul 6, 2017, 10:15 AM IST

ठाण्यात भाजपची आंदोलन स्टंटबाजी उघड्यावर

राज्यात आणि केंद्रात शिवसेनेसोबत असलेली भाजप पहिल्यांदाच ठाण्याच्या सत्तेतून बाहेर आहे. येथे भाजपने खड्ड्यांसाठी आंदोलन केले. मात्र, तो केवळ फार्स असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी आंदोलन केले त्या प्रभागात चारही नगरसेवक हे भाजपचेच आहेत.

Jul 6, 2017, 07:44 AM IST

ठाण्यात घोडबंदर रोडवर गॅसचा टँकर उलटला, वाहतूक ठप्प

ठाण्यातल्या मीरा भाईंदरच्या काजूपाडा रस्त्यावर गॅस भरलेला टँकर उलटला आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरची वाहतूक ठप्प झाली आहे. हा गॅस टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. 

Jul 3, 2017, 05:59 PM IST