ठाण्यात पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन फसवणूक, टोळीला अटक
पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे.
Jun 18, 2017, 07:20 AM ISTठाण्यातील तरुणीचा विनयभंग करणारे दोघे अटकेत
ठाण्यातील वागळे इस्टेटमधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. यांत रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Jun 14, 2017, 05:39 PM ISTठाणे - रिक्षांना वेगळ्या रंगाचे पट्टे मारण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 04:45 PM ISTठाणे - २६ जूनला औषधवारीचं प्रस्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 04:29 PM ISTठाण्याचा यतिन दांडी देशात १३५ वा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 09:48 PM ISTठाणे - महिला रिक्षा ड्रायव्हर्समध्ये भीतीचं वातावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 09:06 PM ISTठाणे- तरूणीचा विनयभंग करून रिक्षा बाहेर ढकलले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 09:00 PM ISTचार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ
ठाणे, मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईतल्या जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास आता शक्य होणार आहे. सरकारच्या 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेला हायकोर्टानं दिलेली स्थगिती उठवलीय. आता लवकरच याबाबत अधिसूचना काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. परंतु, ठाण्याच्या नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मात्र चार एफएसआय पुरेसा नसल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थानं शहरांचा विकास करायचा असेल तर याचा विचार व्हावा, असं त्यांनी म्हटलंय.
Jun 9, 2017, 05:49 PM ISTठाण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 04:07 PM IST‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वरील स्थगिती उठवली
जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ या योजनेंतर्गत चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होणार असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई शहरांविषयी आघात मूल्यांकन अहवाल (इम्पॅक्ट असेसमेंट) सादर झालेला असल्याने आता या शहरांसाठी योजनेवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दोन अर्जांद्वारे केली होती. तो अर्ज मान्य करत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थगिती उठवलीये. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय.
Jun 9, 2017, 03:57 PM ISTठाण्यात रिक्षाचालक आणि सहप्रवाशाकडून तरुणीचा विनयभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 03:00 PM ISTठाण्यात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग
ठाण्याच्या तीन हात नाका येथून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी आणि रिक्षाचालकाने विनयंभग केल्याची घटना घडलीये. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे घडले.
Jun 9, 2017, 11:12 AM ISTठाणे - तलाव वाचवण्यासाठी मानवी साखळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 06:46 PM ISTठाण्यात अभिनव उपक्रम, शेअर फाऊंडेशनकडून शेअर स्ट्रीटचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:23 PM IST