ट्रक

ट्रक-बसची धड़क, 20 जण गंभीर

 ट्रक आणि बसची समोरासमोर धड़क होऊन 20 जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे घडली.

Nov 4, 2015, 07:47 PM IST

पोलीस आवारातच जाळले अवैध वाळूचे ट्रक

पोलीस आवारातच जाळले अवैध वाळूचे ट्रक

Oct 24, 2015, 05:40 PM IST

पुण्यात पुन्हा एकदा थरार, मद्यधुंद ट्रक चालकाने अनेक गाड्या उडवल्या

पुण्यात बस ड्रायव्हर संतोष माने याने बेदरकारपणे एसटी चालवून अनेक गाड्या चिरडल्या होत्या. तसचा प्रकार पुन्हा एकदा येथे घडला. एका मद्यधुंद अवस्थेतील एका ट्रकचालकाने अनेक गाड्या उडवूत अनेकांना जखमी केले. या थराराने शिवाजीनगर येथे भिती पसरली होती. मात्र, पोलिसांनी जीव धोक्यात घालून ट्रक रोखला.

Oct 10, 2015, 05:08 PM IST

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

Oct 10, 2015, 12:18 PM IST

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 

Oct 10, 2015, 09:24 AM IST

ऑस्ट्रियात एका ट्रकमध्ये सापडले ५० मृतदेह

 ऑस्ट्रियातील पूर्व बर्जनलँड प्रांतात एका ट्रकमधून सुमारे २० मृतदेह सापडले आहे. स्थालांतरीत व्यक्तींचे हे मृतदेह असण्याची शक्यता आहे. 

Aug 27, 2015, 06:43 PM IST

VIDEO : जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

एखाद्या चित्रपटात शोभावं असं दृश्य अहमदनगर जिह्ल्यातल्या राहुरीमध्ये पाहायला मिळालं... राहुरीमध्ये रस्त्यावर एक ट्रक उलटला आणि त्याखाली एक जण अडकला होता, मात्र योगायोगान घटनास्थळी पोहचलेल्या लष्करी जवानांनी हा ट्रक उचलून या व्यक्तीची सुटका केली.

Jul 16, 2015, 11:39 AM IST

जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

Jul 16, 2015, 11:18 AM IST

भीमाशंकरजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ३ गंभीर

भीमाशंकर जवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर २० ते २५ वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. 

Jul 6, 2015, 02:41 PM IST

कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार

मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवर कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार झालेत. हे सर्वजण नागपूरचे आहेत. हा अपघात सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झाला.

May 30, 2015, 02:56 PM IST