ट्रक बंद पडल्याने मुंबई रायगड महामार्गावर कोंडी

ट्रक बंद पडल्याने मुंबई-रायगड महामार्गावर कोंडी

मुंबई-रायगड महामार्गावर पेणन जवळ ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळं या महामार्गावर 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास महाड जवळच्या केंबुर्ली गावालगत  महामार्गावर दरड कोसळल्यामुळं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. 

Jul 5, 2018, 11:35 AM IST