टोलमुक्ती : अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट
अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट
May 29, 2015, 09:24 PM ISTटोलमुक्ती : अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट
महाराष्ट्रात टोलमुक्तीची अधिसूचना फडणवीस सरकारनं अखेर आज (शुक्रवारी) जारी केलीय. यानुसार, राज्यातील तब्बल ५३ टोलनाक्यांवर एसटी आणि छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. १ जूनपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
May 29, 2015, 08:27 PM ISTराज्याला ६५ टोलनाक्यांतून मुक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 05:06 PM ISTटोलबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 03:57 PM ISTकोल्हापूर टोलबाबतचा निर्णय समिती अहवालानंतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 03:02 PM ISTराज्यातील 65 टोलनाके बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 02:55 PM ISTगुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद!
आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.
Apr 10, 2015, 11:39 AM ISTकोल्हापुरात टोलनाक्याची नागरिकांकडून तोडफोड
कळंबा टोलनाक्यावर संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय.
Apr 4, 2015, 11:51 PM ISTटोल नाक्यावर ओळखपत्र दाखवायलाही लोकप्रतिनिधींना वाटतेय लाज!
सामान्य जनता टोल भरते मात्र टोलमधून सूट मिळालेल्या आमदारांना साधं ओळखपत्र दाखवायलाही लाज वाटते.
Mar 20, 2015, 06:01 PM ISTकोल्हापुरात टोल नाक्यावर तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 06:50 PM ISTकोल्हापुरात टोल आंदोलन पेटले, उचगावचा टोल नाका पेटवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 12:35 PM ISTउजगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला
उजगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला
Nov 20, 2014, 11:11 PM ISTमहिलांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांवर चपला भिरकावल्या
कोल्हापुरातील टोलचा प्रश्न नवीन सरकार आल्यावरही सुटत नाहीय, देवेंद्र फडणवीस सरकारनेही यावर कोणतीही ठोस पावलं उचलेली नाहीत.
Nov 20, 2014, 06:27 PM ISTआणखी एका काटई टोल नाक्याची भर
कल्याण डोंबिवलीकरांसाठी समस्या कमी होत्या की काय? त्यात काटईचा टोल नाक्याने आणखी भर घालण्यात आली आहे.
Oct 11, 2014, 12:27 PM ISTकॅम्पा कोलावर कारवाई होऊ नये- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाके आणि कॅम्पा कोला संदर्भात सर्वप्रथम झी 24 तासकडे प्रतिक्रिया दिलीय... वरळीमधल्या कॅम्पा कोलावर कारवाई होऊ नये, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडलीय...
Jun 10, 2014, 11:46 AM IST