टॉय ट्रेन

दार्जिलिंगमध्ये तरुणाच्या मृत्यूनंतर गर्दीनं टॉय ट्रेन पेटवली

स्वतंत्र गोरखालँडसाठी सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललंय. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा इथलं दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिलंय. 

Jul 8, 2017, 11:30 PM IST

माथेरानमध्ये टॉय ट्रेनला दुसऱ्यांदा अपघात

माथेरानमध्ये टॉय ट्रेनला दुसऱ्यांदा अपघात

May 9, 2016, 12:26 PM IST

दार्जिलिंगची सुप्रसिद्ध टॉय पुन्हा धावणार

दार्जिलिंगची जगप्रसिद्ध टॉय ट्रेन पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चहाच्या मळ्यामधून धावणार आहे. २०१० मध्ये दरड कोसळ्यामुळे कुर्सिंयांग ते न्यू जलपाईगुडी  दरम्यान ही सेवा बंद करण्यात आली होती. आता नाताळाला ही टॉय ट्रेन पुन्हा धावण्यासाठी सज्ज झालीय.

Dec 4, 2015, 08:27 AM IST

`माथेरानच्या राणी`च्या तब्येतीसाठी कर्मकांडाचं स्तोम!

अंधश्रद्धेचे भूत अजून जायचे नाव घेत नाही... माथेरानची टॉय ट्रेन सुरळीत चालावी यासाठी यंदा नेरळ येथील रेल्वेच्या लोकोशेड मध्ये चक्क होम हवनचे आयोजन करण्यात आले होते.

Apr 26, 2014, 09:37 PM IST

माथेरानची राणी आता मोठी झालीय!

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर... नेरळ - माथेरान टॉय ट्रेनला आता विशेष डबा जोडण्यात आलाय. या विशेष डब्यात पर्यटकांसाठी खास सुविधाही देण्यात आल्यात.

Nov 22, 2012, 06:54 PM IST