'आयएसआय'कडून टेरर फंडिंग, सतनामधून तीन जणांना एटीएसकडून अटक
हे सर्व आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होते
Aug 22, 2019, 12:27 PM ISTहाफिजला टेरर फंडिंग प्रकरणात 73 लाखांची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई
एफआयएफशी संबंधित टेरर फंडींग प्रकरणात 73 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
May 3, 2019, 07:41 AM IST'टेटर फंडिंग'च्या माहितीनंतर एनआयएचे काश्मीर-दिल्लीत छापे
दहशतवाद पसरवण्यासाठी फंडिंग केलं जात असल्याची शंका एनआयएनं व्यक्त केलीय. यामुळेच काश्मीर आणि दिल्लीच्या जवळपास १६ ठिकाणांवर एनआयएनं छापे टाकलेत.
Sep 6, 2017, 11:09 PM ISTNIAची कारवाई; श्रीनगर ११, दिल्लीत ५ ठिकाणी छापेमारी
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)बुधवारी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात श्रीनगरमधील ११ तर, राजधानी दिल्लीतील ५ ठिकाणांचा समावेश आहेत. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्यांविरोधात NIAने मोठी मोहीम हाती घेतली आहे. हे छापे या मोहिमेचाच भाग आहेत.
Sep 6, 2017, 11:03 AM IST