रणबीर कपूरनं केली टॅक्स चोरी, 'कॅग'चा खुलासा
संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या 'कॅग'च्या (CAG)अहवालात बॉलिवूडच्या अनेक बड्या हस्तींनी टॅक्स चोरी केल्याचं म्हटलंय.
Aug 5, 2017, 06:00 PM ISTआयकर विभागाने पकडली १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी
सरकारने काळापैशांबाबत मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मागील ३ वर्षांमध्ये १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी पकडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
Apr 7, 2017, 03:56 PM ISTअमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.
Apr 21, 2016, 07:16 PM ISTपनामा पेपर प्रकरणावर ऐश्वर्याचं मौन
ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपरमध्ये करण्यात आला होता.
Apr 14, 2016, 06:00 PM ISTटॅक्स चोरी रोखण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्डाला जोडलं जाणार?
आता, पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) अनिवार्य केला जाऊ शकतो. अर्थ आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2014, 04:30 PM IST