टूथपेस्ट

टूथपेस्टमध्ये मीठ का असतं?

जग बदलतंय त्या पद्धतीने माणसांच्या आवडीनिवडीदेखील बदलत आहेत.कपड्यांच्या रंगापासून ते टूथपेस्टचा फ्लेवर कोणता असावा हे देखील प्रत्येकजण निवडतो.त्यामुळे एकंदरीत ज्यांना नेहमीच हा प्रश्न पडतो की आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ का असतं बरं? त्याच्यासाठी खास माहिती...

Aug 31, 2023, 01:28 PM IST

Interesting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?

कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात. 

Dec 2, 2022, 07:48 AM IST

टूथपेस्टचे हे आहेत अनेक फायदे

आतापर्यंत टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जात असे. मात्र तुम्हाला माहीत आहे का त्वचेच्या सौंदर्यासाठीही टूथपेस्टचा वापर करतातात.

Feb 21, 2016, 03:58 PM IST

टूथपेस्ट, साबणामुळे होतात मांसपोशी कमजोर

साबण, डिओडरंट, टूथपेस्ट आणि इतर अनेक शरीर प्रसाधन उत्पादनांमध्ये ट्रिक्लोसन नामक एक अँटीबॅक्टेरिअल केमिकल वापरलं जातं. मात्र हे केमिकल शरीरातील मांस-पेशींमधील शक्ती कमी करतं, असं नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलं आहे.

Aug 14, 2012, 01:28 PM IST