टी वन वाघिणीला श्रद्धांजली, तर दुसरीकडे शिकाऱ्याचा सत्कार
अवनीला २ नोव्हेंबर २०१८ रोजी ठार करण्यात आलं होतं.
Nov 2, 2019, 07:30 PM ISTयवतमाळ । नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीचे दोन्ही बछडे सापडले
यवतमाळ राळेगाव जंगलातील नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीच्या मादा बछड्याला अखेर जेरबंद करण्यात आलं. वाघिणीला सीवन आणि सीटू हे दोन बछडे असून सी टू या मादा बछड्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले.
Dec 22, 2018, 07:15 PM ISTअवनीचे दोन्ही बछडे सापडले, एकाला बेशुद्ध करुन पकडले
राळेगाव जंगलातील नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीच्या मादा बछड्याला अखेर जेरबंद करण्यात आलं.
Dec 22, 2018, 07:14 PM ISTटी-वन वाघिणीचे दोन्ही बछडे सुखरुप, टी-टू वाघ घेतोय काळजी?
अवनीच्या मृत्यूनंतर वडील टी टू घेतायत बछड्यांची काळजी?
Nov 17, 2018, 01:19 PM ISTअन्नही मिळवता न येणारे 'अवनी'चे बछडे सुखरुप सापडणार?
टी-वन वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
Nov 10, 2018, 10:58 AM IST