झोपडी

Pune Bhor Hut Burnt Where Students Study On Mobile Online Classes PT2M17S

पुणे | ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी बांधली होती झोपडी

पुणे | ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी बांधली होती झोपडी

Sep 22, 2020, 09:25 PM IST

मासिक पाळी दरम्यान वेगळे राहणाऱ्या महिलेचा गुदमरून मृत्यू

भारताचे शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घटना आहे नेपाळमधील पश्चिम जिल्ह्यातील अछाम येथील.

Jan 10, 2018, 03:57 PM IST

मुंबईतील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय

   शहराचा बकालपणा वाढला तरी चालेल पण व्होटबँक मजबूत झाली पाहिजे, हेच ध्येय समोर ठेवून सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने मुंबईतील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 21, 2017, 07:24 PM IST

२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत, मेट्रो-३ टप्याला मान्यता

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं आपलं लकवा धोरण बाजूला ठेवत निर्णयांचा धडाका सुरु केलाय. बुधवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीत २००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच राज्यातल्या १३८ नवीन नगरपालिकांना मंजुरी देण्यात आलीय. तर मेट्रो-3 टप्याला मान्यता देण्यात आली आहे.

Feb 27, 2014, 08:10 AM IST