झी 24 तास

'झी 24 तास'च्या ऑफिसमध्ये बाप्पाचं आगमन

'झी 24 तास'च्या ऑफिसमध्ये बाप्पाचं आगमन

Sep 17, 2015, 09:24 PM IST

आंतरराष्ट्रीय घडामोडी एका क्लिकवर

अफगाणिस्तानमधील हेरात इथं झालेल्या गॅस टर्मिनलच्या स्फोटात 10 मुलांचा आणि एका प्रौढ व्यक्तिचा मृत्यू झालाय. तर 18 नागरिक जखमी झाले आहेत. लढाईमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांसाठी कॅम्प असलेल्या जागेजवळ हा स्फोट झाला असून हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Aug 26, 2015, 04:41 PM IST