झिका व्हायरस पुणे

Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?

Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. 

Jul 9, 2024, 11:41 AM IST

पुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!

Zika Virus Pune: पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाला आहे. 

Jul 8, 2024, 10:34 AM IST