मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लक्वीला सोडले
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तसेच लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी झकी-उर-रहमान लख्वी याला सोडून देण्यात आले आहे. लख्वी याला रावळपिंडी येथील तरुंगातून मुक्त करण्यात आले. लाहोर न्यायालयाने त्याला सोडून देण्याचे आदेश दिलेत.
Apr 10, 2015, 04:34 PM ISTमुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला सोडण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:19 AM IST