जोरदार मुसंडी

धुळ्यात भाजपाची जोरदार मुसंडी, अनिल गोटेंची जादू दिसेनाशी

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपासाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे, कारण भाजपाचे 

Dec 10, 2018, 12:20 PM IST

पनवेलच्या पहिल्याच मनपा निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

पनवेलच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे आतापर्यंत ४० जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे मॅजिक फिगर गाठली आहे. तर शेकाप फक्त 4 जागांवर जिंकली आहे. शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. येथे ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे.

May 26, 2017, 01:10 PM IST

गोंदिया आणि नागपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल सात नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड या पाच नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत. तर पण मोहपामध्ये काँगेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

Jan 9, 2017, 04:53 PM IST