कॅन्सरचा दावा, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला दंड
'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला ७.२० कोटी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. अलाबामा येथील एका ६२ वर्षीय महिलेचा बीजांडांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला.
Feb 26, 2016, 10:53 AM ISTजॉन्सन बेबी पावडर धोकादायक, कंपनीचा परवाना रद्द
लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन करणाऱ्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीचा पुन्हा एकदा परवाना रद्द करण्यात आला आहे.
Mar 20, 2014, 10:40 AM IST