जेट एअरवेज

जेट एअरवेज बोइंगमधून हटवणार फर्स्ट क्लासच्या सीट्स

जेट एअरवेजने मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्याचं ठरवलंय.

Nov 23, 2017, 05:32 PM IST

'या' व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे झाले जेट एअरवेजचं इमरजन्सी लॅन्डिंंग

सोमवारी एका व्यावसायिकाने विमानाच्या वॉशरूममध्ये धमकी देणारी नोट ठेवल्याने गोंधळ झाला होता. 

Oct 31, 2017, 12:40 PM IST

उडत्या विमानात मोबाईलचा स्फोट

दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला. ज्या प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला ती व्यक्ती दिवाळीनिमित्त कुटुंबासोबत इंदूरला जात होती. 

Oct 21, 2017, 12:48 PM IST

जेट एअरच्या विमानाला अपघात... प्रवासी सुखरुप

जेट एअरवेजच्या एका विमानाला आज अचानक अपघात झाला. विमानातील १५० प्रवासी सुखरुप असल्याचं समजतंय. 

Jul 28, 2017, 03:29 PM IST

मुंबईहून लंडनला जाणारं विमान भरकटलं, पण....

जर्मन एअरफोर्सनं दाखवलेल्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली आहे. कारण मुंबईहून लंडनकडे जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा ATC शी (एअर ट्रॅफिक कंट्रोलशी) हवेतच संपर्क तुटला

Feb 19, 2017, 11:32 PM IST

गोव्यात विमानाचा मोठा अपघात टळला, १५४ प्रवासी सुखरुप

गोव्याच्या डाबोलिन विमानतळावर आज पहाटे मुंबईला निघालेल्या विमानाचा एक मोठा अपघात थोडक्यात टळला. या विमानातील १५४ प्रवासी सुखरुप आहेत.

Dec 27, 2016, 08:56 AM IST

जेट एअरवेजच्या 5 विमानांमध्ये बॉम्बची धमकी

ब्रसेल्समध्ये स्फोट झाल्यानंतर काही तासांतच दिल्लीहून निघालेल्या जेट एअरवेजच्या 5 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी कंपनीला मिळाली. यापैकी तीन विमानं अनुक्रमे गोरखपूर, चंदिगड आणि डेहराडूनला पोहोचली होती. 

Mar 22, 2016, 09:59 PM IST

जेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी...

जेट एअरवेजची डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत उड्डाणं १५ मार्चपासून टी टू टर्मिनलवरुन होणार आहेत. 

Mar 2, 2016, 11:44 PM IST

चंदीगड ते दिल्ली विमान प्रवासाचा खर्च ९९ हजार रुपये

जाट समाज आरक्षणाच्यामुद्द्यावरुन सुरु असलेले आंदोलनाचा फटका विमान सेवेवर झाल्याचे दिसून येतेय. जेट एअरवेजने चंदीगड ते पंजाब विमान प्रवासाच्या तिकीटाची किंमत तब्बल ९९ हजार रुपये इतकी ठेवलीये. 

Feb 21, 2016, 12:59 PM IST

हीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम

जेट एअरवेजच्या विमानात केबिन क्रूच्या विनंतीनंतर सोनू निगमनं गाणं गायलं... आणि हा प्रकार या विमानातील क्रू मेम्बर्सना भलताच महागात पडला. यानंतर सोनूनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Feb 5, 2016, 06:51 PM IST

सोनूच्या विमानातल्या गाण्याची क्रू मेम्बर्सना चुकवावी लागली किंमत!

जेट एअरवेजच्या फ्लाईट दरम्यान गायक सोनू निगम यानं प्रवाशांसाठी आणि क्रू मेम्बर्ससाठी गायलेलं गाणं नुकतंच वायरल झालं होतं. पण, या गाण्याची किंमत चुकवणं आता मात्र क्रू मेम्बर्सला भारी पडतंय. 

Feb 5, 2016, 01:03 PM IST