जेएनयू वाद

कन्हैयाच्या काढल्या मराठी प्राध्यापकांनी चुका

 सध्या तुरूंगातून सुटून आलेला आणि हिरो म्हणून मिरविणाऱ्या कन्हैयाला आपली जागा दाखवून देण्याचे काम एका मराठी प्राध्यापकाने जेएनयूमध्येच केले आहे. 

Mar 8, 2016, 08:37 PM IST

'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा

उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.

Feb 27, 2016, 10:35 AM IST

ओमर खालिदने नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ

ओमर खालिदनं जहाल नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ओमर खालिद जहाल नक्षलवादी हेम मिश्र याची गळा भेट घेताना दिसतोय. 

Feb 24, 2016, 05:32 PM IST

राहुल गांधींना गोळ्या घाला, भाजप आमदाराची मुक्ताफळे

देशद्रोह्यांचं समर्थन करत असतील तर राहुल गांधींना गोळ्या घाला, अशी मुक्ताफळे राजस्थानच्या भाजप आमदाराने उधळली आहेत. 

Feb 18, 2016, 06:14 PM IST

कन्हैय्या कुमारला शत्रुघ्न सिन्हांचे समर्थन

देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारच्या समर्थनार्थ भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा पुढं आलेत. त्यांनी ट्विट करुन कन्हैय्या कुमार निर्दोष असल्याचं म्हटलंय. 

Feb 17, 2016, 01:20 PM IST