जुडवा 2 0

अन् वरूण धवनने हे आवाहन चक्क तेलगू भाषेत केलं

'जुडवा' या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. तापसी पन्नु, वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस या तीन कलाकारांची धमालमस्ती जुडवा २  या चित्रपाटामध्ये पहायला मिळणार आहे. 

Sep 21, 2017, 06:27 PM IST