जीएसबी

'जीएसबी' मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरूवात!

मुंबईतील सार्वजनिक मंडळांपैकी 'जीएसबी' गणेशमंडळ हे अनेक कारणांसाठी लोकप्रिय आहे.  सोन्या-चांदीने मढलेला, पाच दिवसांच्या मुक्कामाला येणारा 'जीएसबी'चा गणपती यंदा पाच दिवसांच्याऐवजी सहा दिवसांच्या मुक्कामानंतर परतीच्या वाटेवर निघाला आहे. 

Aug 30, 2017, 03:10 PM IST

जीएसबीच्या गणरायाचा सोन्या चांदीचा शृंगार

अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Aug 25, 2017, 07:41 PM IST

वडाळ्याच्या जी. एस. बी गणपतीची ही आहेत खास वैशिष्ट्यं !

 'नवसाला पावणारा विश्वाचा राजा' अशी ओळख असणारा वडाळ्याचा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक ओळखला जातो.

Aug 22, 2017, 03:51 PM IST