जिस्म २

'जिस्म-3'त ब्राझीलियन मॉडेल नथालिया

पॉर्न स्टार सनी लिओनने आपला जलवा 'जिस्म-२ ' दाखविल्यानंतर आता 'जिस्म-3' ब्राझीलियन मॉडेल नथालिया कौर आपला जलवा दाखविणार आहे. त्यामुळे सनी आणि नथालिया यांच्यातील चुरस वाढीला लागली आहे.

Aug 8, 2012, 03:29 AM IST

सनी लिऑनला हवाय HIV रिपोर्ट....

पॉर्न स्टार सनी लिऑन हे गेले काही दिवस बरीच चर्चेत आहेत. तिच्या जिस्म -२ या सिनेमात तिने दिलेल्या हॉट सिनमुळे तर फारच चर्चा रंगली आहे. ३ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होत आहे.

Jul 31, 2012, 09:31 AM IST

'जिस्म-'३ बनणार '३ डी'मध्ये

चक्क पॉर्न स्टारला घेऊन शूट केलेला हा पहिला बॉलिवूड सिनेमा असल्यावर याच्यापुढे काय? असा प्रश्न लोकांना पडला... त्यावर दिग्दर्शिका पूजा भट्टनेच उत्तर दिलं आहे.

Jul 22, 2012, 07:48 PM IST

सनी म्हणते... माझा सिनेमा खूपच हॉट

पॉर्न स्टार सनी लिऑनचा जिस्म-२ ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 'ए' प्रमाणपत्र दिल्याने आता त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला हा आनंद पूजा भट्टने ट्विटरवर व्यक्त केला.

Jul 19, 2012, 11:12 AM IST

सनीच्या 'जिस्म-२'वर सेंन्सॉरचा डोळा

'जिस्म-२'मध्ये अति उत्तेजीत दृश्य दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाची निर्माती-दिग्दर्शक पुजा भट्ट हिने चित्रपटातील भडक दृश्य काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सेंन्सॉर बोर्ड आणि पुजा भट्ट आता कलगितूरा रंगणार आहे.

Jul 18, 2012, 04:47 PM IST

पूजाने मांडला सनीच्या आंतर्वस्त्रांचा लिलाव

'पेटा'साठी चॅरिटी करण्याचं पूजा भट्टने ठरवलं आणि तिने चक्क ‘जिस्म-२’मध्ये सनी लिऑनने वापरलेली आंतर्वस्त्रं लिलावात मांडली आहेत. याबद्दल सनीला विचारलं असता, तिला धक्काच बसला

Jun 13, 2012, 12:48 PM IST

'जिस्म' सनी लिऑनचं, आवाज पूजा भट्टचा

भरपूर अंगप्रदर्शन आणि थोडाफार अभिनय सनी कशीबशी करेल.. पण या कॅनडियन पॉर्न स्टारला हिंदीत संवाद म्हणायला कसं जमणार? शेवटी हा प्रश्नही पूजा भट्टने आपल्या पद्धतीने सोडवलाय. आता पूजा भट्टच सनी लिऑनला आवाज देणार आहे.

Jun 4, 2012, 08:50 AM IST

रागिनी MMS पार्ट-२ मध्ये सनी लिऑन

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन आत हळूहळू बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवत आहे. पूजा भट्ट हिच्या जिस्म-२ द्वारे बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनीने या काळात दुसरा चित्रपट पटकावण्यात यश मिळविले आहे. पूजा भट्ट हिच्यानंतर सनी लिऑनने आता बालाजी टेलिफिल्मसची मालकीण एकता कपूरलाही प्रभावित केले आहे.

Apr 22, 2012, 09:02 AM IST

सनीला म्हणू नका 'पॉर्न स्टार', कारण....

जिस्म-२ मधून बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायला आलेल्या सनी लिऑनला जरी चांगली फिल्म, दिग्दर्शक, निर्माते मिळाले असले, तरी तिच्या नावाला असलेला पॉर्न स्टारचा टॅग काही केल्या कुणी विसरत नाहीये.

Apr 4, 2012, 03:59 PM IST

'सनी लिऑन' भारतात परतली

'बिग बॉस -५' मधील आपल्या वादळी आगमनाने वादग्रस्त ठरलेली सनी लिऑन पुन्हा भारतात आली आहे. या वर्षा अखेरीस ती अबिनय करणार असलेल्या 'जिस्म-२'चं शुटिंग सुरू होणार आहे.

Mar 15, 2012, 04:56 PM IST

सनी म्हणते जिस्म २ साठी काहीही करेन

पॉर्न स्टार सनी लियोन जिस्म-२ साठी भरपूर मेहनत घेत आहे. महेश भटच्या जिस्म २ सिनेमात सनी लियोनची प्रमुख भूमिका आहे आणि त्यासाठी ती हिंदी देखील शिकत आहे.

Feb 2, 2012, 03:19 PM IST

सनीच्या 'जिस्म'मध्ये 'कमाल' नाही

बिग बॉस -३ मध्ये सहभागी असलेल्या (आणि शिवीगाळ आणि मारामारीमुळे हाकलून दिलेल्या) कमाल राशिद खानला म्हणे सनी लिऑनचा ‘जिस्म-२’ पाहाण्याची अजिबात इच्छा नाही. आणि याचं जे कारण केआरकेने दिलं आहे ते भन्नाटच आहे.

Jan 24, 2012, 05:12 PM IST

सनी लिऑनला काळजी 'पॉर्न करीअर' संपण्याची !

बॉलिवूडमध्ये मोठी संधी दिल्यावरही सनी लिऑन हिने गोंधळात पडण्याचं नेमकं कारण काय हे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या लक्षात येत नाही. पण, सनीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे.

Jan 11, 2012, 08:12 PM IST

'जिस्म-२'मध्ये सनी लियॉन होणार संपूर्ण विवस्त्र

सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये नग्न पोझ द्यावी अशी पूजा भट्टची इच्छा आहे. यासाठी पूजा भट्टच्या फिशआय नेटवर्क या कंपनीने नुकतंच सनीचं न्यूड फोटो सेशन केलं. पूजाने सनीला आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सनीकडून काय अपेक्षित आहे याची कल्पना दिली.

Jan 5, 2012, 07:04 PM IST