बॅनरवर जिवंत व्यक्तीच्या फोटोवर कोर्टाची बंदी
तामिळनाडू राज्यातील बॅनर्स, फ्लेक्स बोर्ड्स आणि साइनबोर्ड्सवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असा आदेश मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव यांना दिला आहे.
Oct 25, 2017, 09:10 PM ISTकम्प्युटरनं स्वत:ला ‘जिवंत व्यक्ती’ सिद्ध केलं
एका कम्प्युटरनं आपण एक मशिन नसून जिवंत व्यक्ती असल्याचं सिद्ध करून दाखवलंय... त्यामुळे जगभर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. रशियामध्ये हा कम्प्युटर बनवला गेलाय.
Jun 11, 2014, 03:17 PM IST