जिन्स

रामदेव बाबांच्या 'पतंजली'चा कपडा बाजारात शिरकाव

रामदेव बाबांच्या पतंजली या ब्रँडने आता कपड्यांच्या बाजारपेठेत शिरकाव केलाय.

Nov 5, 2018, 07:40 PM IST

मुलींनी जिन्स घालू नये; ग्रामपंचायतीचा फतवा

उत्तर प्रदेशातील एका ग्राम पंचायतीने मुलींनी जीन्स वापरू नये, म्हणून काही अलिखित नियम केले आहेत.

Apr 11, 2016, 06:10 PM IST

पत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून

पत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून

Oct 31, 2015, 07:11 PM IST

महिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता

जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.

May 31, 2015, 09:24 AM IST

`महिला जिन्स घालून पुरुषांना भुलवतात`

‘महिलांसाठी सलवार-कमीज हाच पोषाख योग्य आहे. त्यांनी उगाचच जीन्स घालून पुरुषांना भुलवू नये’ असा अनाहूत सल्ला एका आमदारानं दिलाय.

Nov 1, 2013, 11:46 PM IST