जान्हवी गडकर

जान्हवी गडकरचं ड्रायव्हिंग लायसन्स आजीवन जप्त

जान्हवी गडकरचं ड्रायव्हिंग लायसन्स आजीवन जप्त

Jan 19, 2016, 10:16 PM IST

जान्हवी गडकर विरोधात आरोपपत्र दाखल

पूर्व ध्रुतगती महामार्गावर दारूच्या नशेत भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेणारी वकील जान्हवी गडकर हिच्या विरोधात मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.  जान्हवी ही सध्या जामीनावर सुटली आहे.

Aug 11, 2015, 08:32 AM IST

ड्रंक अँड ड्राईव्ह: वकील जान्हवी गडकरला 58 दिवसानंतर जामीन

हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिला 58 दिवसांनंतर जामीन मिळालाय. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झालाय. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 

Aug 5, 2015, 12:06 PM IST

जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारला, कोठडी कायम

 हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबईतल्या कुर्ला न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा जामीन नाकारला. त्यामुळे जान्हवीला आता कोठडीतच रहावं लागणार आहे. 

Jun 26, 2015, 07:32 PM IST

जान्हवी गडकर दारुच्या नशेत असल्याचं उघड

जान्हवी गडकर दारुच्या नशेत असल्याचं उघड

Jun 12, 2015, 02:52 PM IST