राजकीय भूकंप करणारी बातमी, या नगसेवकांवर टांगती तलवार
सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही अन्य नगरसेवकांना मोठा धक्का बसलाय.
Aug 23, 2018, 10:33 PM ISTकोल्हापुरात १९ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द
कोल्हापूर महानगरपालिकेत जात चोरणाऱ्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय.
Aug 23, 2018, 05:09 PM ISTमुंबई | जात पडताळणी दाखल देण्याच्या मुदतीत वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 04:41 PM ISTइंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीएच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:17 AM ISTजात वैधता प्रमाणपत्र मिळणे झाले सोपे
जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवने नवे नाही. पण, आता तुमचा हा त्रास वचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात प्रमाणपत्र यासाठी पुरे असणार आहे.
Oct 4, 2017, 10:53 AM ISTसरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 03:55 PM ISTसरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!
सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल, तर जात पडताळणी आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Jul 6, 2017, 01:15 PM ISTजात प्रमाणपत्रावरून महापौरांसह २० नगरसेवक अडचणीत
जात प्रमाणपत्रावरून महापौरांसह २० नगरसेवक अडचणीत
May 3, 2016, 08:44 PM ISTजातीने केली माती, मनस्ताप आणि गोंधळ
सरकारी नोकरीत असलेल्या प्रत्येकाला जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आलीये. त्यातच धुळे जिल्ह्यातील जातपडताळणी कार्यालयातील अपुरी कर्मचारी संख्या आणि विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जातपडताळणी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अर्जदाराचा मनस्ताप होतोय.
Jul 17, 2013, 10:43 AM ISTसेना म्हणते, 'लाच पडताळणी कार्यालय'
कोल्हापुरात जात पडताळणीच्या कार्यालयाला शिवसेनेनं टाळं ठोकलं आहे. भ्रष्ट्र अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दाखले उशिरा मिळतात, काम मार्गी लावण्यासाठी अधिकारी पैसे मागतात.
Apr 30, 2012, 09:38 PM ISTकोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन
कोल्हापूरात विभागीय जात पडताळणी कार्यालयात शिवसेनेनं आंदोलन केलं. लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे नामकरण लाच पडताळणी कार्यालय असं केलं.
Apr 25, 2012, 10:55 PM ISTजात पडताळणीसाठीसाठी ठिय्या आंदोलन
नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी जात पडताळणी मिळत नसल्यानं इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला पडताळणी बंधनकारक केल्यानं कार्यालयांमध्ये गर्दी झाली आहे.
Jan 25, 2012, 11:11 PM IST