जांभूळ

'या' आजारावर रामबाण उपाय म्हणजे जांभूळ; आरोग्यासाठी वरदान!

जांभूळ खाण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल. 

Jun 16, 2024, 07:11 PM IST

जांभूळ कोणी खाऊ नये?

जांभूळ खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम 

Apr 27, 2024, 07:46 PM IST

बदलापूरच्या जांभळांना मिळालं भौगोलिक मानांकन; जागतिक पातळीवर घेतली जाणार दखल

बदलापूरच्या जांभळाला मिळाले भौगोलिक मानांकन  मिळाले आहे. यामुळे बदलापूरच्या जांभळांना आता जागतिक दर्जा मिळणार आहे. 

Dec 5, 2023, 11:26 PM IST

इंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री

Indapur Farmer Success Story: इंदापूरच्या शेतकऱ्याची गगन भरारी. शेतात पिकवलेल्या जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री. मिळतोय चांगला भाव उत्पान्नात झाली वाढ

Jul 11, 2023, 03:28 PM IST

गडचिरोलीत रानभाज्या - जांभूळ महोत्सव; नागरिकांचा उदंड प्रतिसाद

महोत्सवात शेतकरी बचत गट व महिला बचत गटांचा मोठ्या संख्येने सहभाग

Jul 14, 2019, 08:40 PM IST

बदलापूरची प्रसिद्ध काळी मैना उशिराने बाजारात; जांभूळ बाजार फुलू लागला

गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेला बदलापूरचा प्रसिद्ध जांभूळ बाजार 

May 16, 2019, 04:16 PM IST

जांभळाची बी कमी करेल या '4' समस्या

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. 

Mar 21, 2018, 08:32 PM IST

आता गढूळ पाणी जांभळाच्या बियांपासून करा स्वच्छ!

जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.

Oct 28, 2017, 08:38 PM IST