जळगाव

'सैराट' शोदरम्यान आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार

सैराट चित्रपटानिमित्त सोशलमिडीयावर रंगलेली संकल्पना जळगावात प्रत्यक्षात अवतरली. आंतरजातीय विवाह करूनही कौटुंबिक सौख्य मिळविलेल्या जोडप्यांचा सत्कार आज सैराट चित्रपटाच्या मध्यंतरात करण्यात आला.

May 9, 2016, 08:37 AM IST

30 कुटुंबांनी वाचवली 40 हजारांची वीज

30 कुटुंबांनी वाचवली 40 हजारांची वीज

May 8, 2016, 08:25 PM IST

धुळे, अमरावतीत अवकाळी पाऊस

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.

May 7, 2016, 09:24 AM IST

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका

दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय. 

May 7, 2016, 08:29 AM IST

शिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले

रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांचा सेना-भाजपला इशारा

Apr 24, 2016, 06:39 PM IST

'भांडत बसू नका नाहीतर सत्ता जाईल', आठवलेंचा सेना भाजपला ईशारा

'भांडत बसू नका नाहीतर सत्ता जाईल', आठवलेंचा सेना भाजपला ईशारा

Apr 24, 2016, 10:52 AM IST

जळगावमध्ये गुड्डा-गुड्डीचं कौतुक

जळगावमध्ये गुड्डा-गुड्डीचं कौतुक

Apr 20, 2016, 03:34 PM IST

जळगावात सराफांनी उपलब्ध करुन दिली सोनं खरेदीची संधी

गुडीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण.  मराठी नवीन वर्षाची सुरुवात. यामुळे गुडीपाडव्याला नवीन वाहन, वस्तू किंवा सोने खरेदीला ग्राहक महत्व देतात. सोने बाजारात या दिवशी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा अबकारी कराविरोधात पुकारलेल्या बंदमुळे पहिल्यांदाच गुडीपाडव्याला ग्राहकांच्या सोनेखरेदीच्या मुहूर्तावर सगळीकडे विरजण पडले. मात्र जळगाव मधील सराफांनी गुडीपाडव्याला सोने खरेदीची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली.

Apr 8, 2016, 11:27 PM IST

खडसेंच्या घरासमोरचं उपोषण भाजप कार्यकर्त्यांनी उधळवलं

खडसेंच्या घरासमोरचं उपोषण भाजप कार्यकर्त्यांनी उधळवलं

Apr 7, 2016, 09:38 PM IST