जळगाव

मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, खडसेंचा भाजपला इशारा

भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. 

Jan 25, 2018, 01:58 PM IST

जळगाव | शासकीय गोदामातील अफरातफर उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 08:54 PM IST

जळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी

जळगावमधील सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं तळ ठोकून आहेत.

Jan 21, 2018, 09:10 PM IST

जळगावात रेशन भ्रष्टाचार रोखण्यासाठी भरारी पथकं

या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना झाल्याची माहिती गिरीश बापट यांनी पुण्यात दिली आहे.

Jan 21, 2018, 01:35 AM IST

भुसावळ । खडसे यांनी रेशन धान्य दुकानाचा घोटाळा केला उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 07:46 PM IST

खडसे यांनी उघड केला धान्य गोदामांमधील गोलमाल

रेशनच्या धान्य गोदामांमध्ये कशी अफरातफर होते, याचं पितळ माजी महसूलमंत्री आणि भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी उघड केले आहे. या प्रकारानंतर भुसावळच्या शासकीय गोदामाला सील ठोकण्यात आले आहे.

Jan 19, 2018, 07:04 PM IST

जळगाव | तीन स्फोटांनंतरही गीतांजली केमिकल्सवर कारवाई नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:21 PM IST

जळगाव | पोषण आहार प्रकरण, कमी दराची निविदा रद्द

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 08:40 AM IST

अनिमा पाटील यांचा जळगाव ते नासाचा थक्क करणारा प्रवास

आज मकरसंक्रांत... सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस... मोठी झेप घेण्याचं हे निमित्त... याच निमित्तानं आज जाणून घेणार आहोत एका महाराष्ट्राच्या गुणी आणि धाडसी कन्येचा प्रवास....

Jan 14, 2018, 08:28 PM IST

जळगाव | नाराज एकनाथ खडसेंची सरकारवर पुन्हा टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 07:51 PM IST

जळगाव : गीतांजलीत स्फोटाची तिसरी घटना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:19 AM IST

जळगावात केमिकल फॅक्टरीत स्फोट

सर्व जखमींवर जळगाव सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jan 7, 2018, 11:36 PM IST

जळगाव । राज्य सरकारच्या शिक्षण धोरणावर अजित पवारांची टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 04:22 PM IST