जळगाव महापालिका

जळगाव महापालिका विजयी उमेदवारांची यादी २०१८

जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांचा सर्वात मोठा आणि दारुण पराभव झाला आहे.

Aug 3, 2018, 03:23 PM IST
PT4M29S

जळगाव महापालिकेच्या विजयावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

जळगाव महापालिकेच्या विजयावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Aug 3, 2018, 01:43 PM IST

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतदान

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

Aug 1, 2018, 09:29 AM IST

अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर सत्ता मिळाली असती?: महाजन

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावर आघाडी सरकारवर टीका केलीय.

Jul 30, 2018, 12:13 PM IST

शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन

 महाजन यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर आम्हाला राज्यात सत्ता मिळाली असती का? असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय.

Jul 30, 2018, 11:50 AM IST
PT42S

जळगाव | शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 11:17 AM IST

'संतप्त' खडसेंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून डोक्यावर 'बर्फ'

कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावच्या महापालिकेला ९ कोटी रूपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. रस्ते तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून हे अनुदान देण्यात आलं आहे.

May 24, 2016, 11:21 AM IST

जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.

Sep 2, 2013, 11:14 AM IST