जळगाव घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांच्यासह ४८ जण दोषी
सुनावणीवेळी न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
Aug 31, 2019, 02:57 PM ISTजळगाव घरकुल घोटाळ्याचा आज निकाल
हायप्रोफाईल प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
Aug 31, 2019, 08:24 AM ISTसुरेश जैन यांना पुन्हा जमीन नाकारला
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आलाय.
Jul 9, 2013, 05:57 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकरांची पाठराखण
जळगाव घरकुल घोटाळ्याचे आरोप असलेले परिवहन रांज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठराखण केली आहे.
May 30, 2013, 04:56 PM ISTघरकुल घोटाळा प्रकरणातील एकाची आत्महत्या
जळगावातल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळाप्रकरणी पोलीस चौकशीला सामोरं गेलेल्या माजी पंचायत समिती सदस्याने आत्महत्या केली आहे. रामकृष्ण शिवराम सपकाळे असं त्याचं नाव आहे.
Mar 17, 2012, 08:48 AM ISTघोटाळा लपवण्यासाठीच जैनांचे पक्षांतर- खडसे
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. घोटाळ्याची माहिती शिवसेना-भाजपला होती. तसंच घोटाळा लपवण्यासाठीच जैन यांनी पक्षांतर केलं असल्याचं खडसेंना सांगितलं.
Mar 12, 2012, 03:43 PM ISTजैनांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगाव बंद
शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज जळगाव बंदची हाक दिलीय. जैन यांना पोलिसांनी दंडुकेशाहीच्या जोरावर अटक केल्याचा आरोप जैन समर्थकांसह शिवसेनेनं केला आहे.
Mar 12, 2012, 09:12 AM ISTसुरेशदादा जैन यांना अटक
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 11, 2012, 07:39 AM IST