Election 2024 : पुन्हा पर्यटक, सामाजिक कार्यकर्ते निशाण्यावर? निवडणुकीवर दहशतवादाचं सावट, लष्करानं उचललं मोठं पाऊल
Election 2024 : निवडणुकीच्या आधीच दहशतवाद्यांची भीती... नेमकं काय घडणार? देशाच्या राजकीय पटलावरील घडामोडींवरही दहशतवाद्यांची नजर
Sep 16, 2024, 08:45 AM IST
दहशतवादी संघटना 'गजनवी फोर्स' बाबत मोठा खुलासा, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट
Feb 25, 2021, 02:39 PM ISTजम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
केंद्र सरकारने सिव्हिल सर्विसेसच्या बाबतीत मोठे पाऊल उचलले आहे.
Jan 8, 2021, 10:29 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश
जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती.
Dec 23, 2020, 04:15 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, नदी, झरे आणि नळांचं पाणीही गोठलं
Dec 18, 2020, 07:44 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व विरोधक एकत्र
जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध इतर पक्ष
Nov 20, 2020, 08:51 AM ISTलेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला, ट्विटरवर कारवाई करण्याचे संकेत
ट्विटरवर ( Twitter) कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे.
Nov 13, 2020, 09:52 AM IST
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू आहे.
Sep 5, 2020, 06:00 PM ISTबारामुल्लात झालेल्या चकमकीत लष्कराचे एक अधिकारी जखमी
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत लष्कराचे एक अधिकारी जखमी झालेत.
Sep 4, 2020, 09:55 AM ISTसांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार
जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून खोदलेले भुयार सापडले आहे.
Aug 29, 2020, 09:49 PM ISTजम्मू-काश्मीर : चार दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला मोठे यश
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आज शुक्रवारी चार दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले आहे.
Aug 28, 2020, 07:29 PM ISTकाश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या खेळाडूचा पुढाकार
काश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूने पुढाकार घेतला आहे.
Aug 26, 2020, 11:20 PM ISTजम्मू-काश्मीर : सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार
लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा...
Aug 20, 2020, 08:14 AM ISTपाच महिन्यांनंतर वैष्णोदेवी यात्रा सुरु; दररोज इतके भाविक घेऊ शकतात दर्शन
दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे.
Aug 16, 2020, 06:59 PM ISTवैष्णो देवी यात्रा १६ ऑगस्टपासून सुरू; एका दिवसांत इतक्या भाविकांना दर्शनाची मुभा
सरकार कडून काही दिशा-निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत.
Aug 12, 2020, 08:07 AM IST