जबाब नोंदवला जाणार

छे़डछाडप्रकरणी प्रीती झिंटाचा आज जबाब नोंदवणार

छेडछाडप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा जबाब आज अखेर नोंदवला जाणार आहे. प्रीतीनं पोलिसांना 4 ते 6 वाजेची वेळ दिलेली असून बीसीसीआयच्या कार्यालय़ात जबाब नोंदवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पोलीस 30 मेच्या वानखेडेवर घडलेल्य़ा घटनेचं रिक्रिएनही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Jun 24, 2014, 01:34 PM IST