जबरदस्त ऑफर

नवीन वर्षात फ्लिपकार्टची स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर

नवीन वर्षात अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. 

Dec 30, 2017, 04:08 PM IST

फ्लिपकार्टची जबरदस्त एक्सचेंज ऑफर

स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात ती ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने जबरदस्त एक्सचेंज ऑफर आणला आहे. सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016) वर 10,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे. या फोनची किंमत बाजारात 11,990 रुपये आहे. पण जर तुम्ही हा स्मार्टफोन या ऑफरनुसार खरेदी केला तर तुम्हाला फक्त 1,990 रुपये द्यावे लागणार आहेत. ही एक्सचेंज ऑफर सॅमसंगच्या इतर मोबाईल फोनवर लागू असणार आहे.

Sep 15, 2016, 05:42 PM IST

अंबानी बंधुमध्ये चढाओढ, रिलायन्सनं आणली जबरदस्त ऑफर

भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये रिलायंस जियोच्या एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियो इंफोकॉमला टक्कर देण्यासाठी भाऊ अनिल अंबानी देखील मैदानात उतरले आहेत.

Sep 12, 2016, 08:58 AM IST

खुशखबर! लेनोओची फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर

लेनोवो तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे

Jul 12, 2016, 01:39 PM IST

स्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.

May 17, 2016, 09:37 PM IST

खुशखबर! होळीसाठी फ्लिपकार्डची जबरदस्त ऑफर

होळीचा उत्साह जवळ येतोय. तुम्ही ही होळी खेळण्याचाठी उत्साही असाल पण फ्लिपकार्ड आणि सॅमसंग गॅलेक्सी तुमचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

Mar 22, 2016, 03:56 PM IST