जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात...घ्या जाणून
कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या सवयी अनेकदा त्याच्या जन्मलेल्या महिन्यावर ठरतात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. जाणून घ्या जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते...
Jun 2, 2016, 09:00 AM ISTजन्म महिन्यानुसार कसा आहे तुमचा स्वभाव, घ्या जाणून
मुंबई : प्रत्येकाचा जन्मतारखेप्रमाणे स्वभाव जसा बदलत असतो तसाच जन्म महिन्यानुसार ढोबळमानाने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज लावता येतो.
Mar 22, 2016, 09:16 AM IST