जगात गेल्या 24 तासात भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ
भारतीयांची चिंता वाढली...
Aug 3, 2020, 03:19 PM ISTचिंताजनक ! जगात कोरोनामुळे मृतांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर
देशात कोरोना रुग्णांमध्ये सध्या झपाट्याने वाढ होत आहे.
Jul 5, 2020, 10:16 PM ISTजगातील 188 देशांमध्ये कोरोनाचा कहर, 3.50 लाख लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत
May 27, 2020, 01:34 PM ISTजगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 50 लाखांच्या वर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच
May 21, 2020, 12:04 PM ISTजगात वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बाळांचा जन्म भारतात
सिझेरियन करुन बाळाला जन्म देण्याचं बऱ्याच देशांमध्ये ट्रेण्ड
Jan 2, 2020, 07:44 PM ISTजगातील सर्वात लहान 'कलामसॅट' आज अवकाशात झेपावणार
जगातील सर्वात लहान सॅटेलाईट 'कलामसॅट' आज अवकाशात झेपावणार आहे.
Jan 24, 2019, 11:51 AM ISTचीन | अलीबाबा रोबोने जगात खळबळ उडवलीय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 6, 2018, 06:16 PM ISTहृतिक जगात सर्वात सुंदर पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर
हृतिक रोशनने लुकच्या बाबतीत बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मागे टाकलं आहे. तो जगातील टॉप- १० हँडसम पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप-१० मध्ये सलमान खानला देखील सातवा क्रमांक मिळाला आहे.
Nov 26, 2016, 05:24 PM ISTसुषमा स्वराज बनल्या जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या महिला नेत्या
ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील १० मोठ्या नेत्यांच्या यादीत आहे.
Jun 4, 2016, 10:36 PM ISTजगातलं पहिलं पेनिस ट्रांसप्लांट ऑपरेशन यशस्वी
कँसर झाल्यामुळे अमेरिकेतील थॉमस मॅनिंग याचं गुप्तांग ४ वर्षापूर्वी शरिरापासून वेगळं करण्यात आलं होतं. थॉमसला नेहमी काही तरी कमी असल्याचं वाटत होतं त्यामुळे त्याने डॉक्टरांशी भेटून गुप्तांगाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्यास सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रांसप्लांटचा उपाय थॉमसला सांगितला.
May 17, 2016, 09:13 PM IST... हे आहे जगातलं सगळ्यात मोठ्ठं जहाज
'पिएटर स्केल्ट' हे आत्तापर्यंतचं जगातलं सर्वात मोठं जहाज ठरलंय. हे जहाज बुधवारी दक्षिण कोरियातून निघालंय.... १ डिसेंबर रोजी ते हॉलंडच्या रॉटरडम बंदरामध्ये दाखल होईल. इथं या जहाजाचं काम पूर्ण करण्यात येईल.
Nov 22, 2014, 08:46 PM ISTजगातली सर्वात अनोखी सेल्फी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 05:04 PM ISTजगात पहिला 'चॉकलेट डॉक्टर' बनण्याची संधी
Aug 18, 2014, 05:31 PM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM IST