जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग
कोकणात अनेक अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी, अंबा यासह अनेक नद्यांना पूर आला आहे.
Jul 14, 2024, 06:11 PM ISTVideo | रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटिंग
Ratnagiri Jagbudi River Crossed Water Level
Aug 7, 2022, 02:15 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, जगबुडी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर
कोकणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. काल दुपारपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे.
Aug 4, 2020, 10:48 AM ISTरत्नागिरी । जगबुडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी खूला
रत्नागिरी । जगबुडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी खूला
Aug 17, 2019, 03:55 PM ISTखचलेला जगबुडी पुल लहान वाहनांसाठी खुला
छोट्या वाहनांसाठी पूल सुरु करण्यात आला आहे.
Aug 17, 2019, 01:27 PM ISTचिपळूण : जगबुडी आणि वाशिष्ठी नदीला पूर
चिपळूण : जगबुडी आणि वाशिष्ठी नदीला पूर
Jul 27, 2019, 04:45 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरची बंद पडलेली वाहतूक सुरु, खेड शहरात पुराचे पाणी
मुंबई - गोवा महामार्ग काही काळ ठप्प झालेला. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्ग ठप्प झाला होता.
Jul 12, 2019, 10:41 AM ISTरत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वरत सुरू
मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पूर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.
Jul 11, 2019, 10:25 AM ISTवाशिष्ठी-जगबुडी नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली
उत्तर रत्नागिरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई - गोवा महार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे.
Jul 7, 2019, 07:39 AM ISTजगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचला
जुना ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने हा नवीन पूल बांधण्यात आला होता.
Jun 29, 2019, 03:36 PM ISTरत्नागिरी । खेडमधील जगबुडी नदीचे प्रदूषण
Ratnagiri, Khed , Jagbudi River Get Polluted, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 09:36 PM ISTखेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
Mar 20, 2013, 01:53 PM ISTअपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.
Mar 19, 2013, 01:57 PM ISTबस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी
प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.
Mar 19, 2013, 08:03 AM IST