छोट्या

छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री - सोनाली बेंद्रे

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे. तिनं  'लाइफ ओके' या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'अजीब दास्तां है ये'  या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येतंय.

Sep 16, 2014, 07:24 PM IST

हॉट बिपाशा आता छोट्या पडद्यावर

बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू आता छोट्या पडद्यावर येतेय. बॉलीवूडची ही काही पहिली कलाकार नाही जी टिव्हीवर येतेय तर याआधी आमिर खान, आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार याच्यासारखे अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम केलय

Jul 14, 2013, 05:29 PM IST