छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले
महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.
Nov 10, 2016, 08:04 PM ISTछगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी
पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली.
Oct 12, 2016, 05:33 PM ISTछगन भुजबळ यांची पुन्हा रवानगी जेलमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 05:06 PM ISTभुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2016, 03:20 PM ISTछगन भुजबळ यांना जामिनाबाबत दिलासा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 03:00 PM ISTछगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला
छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला
Sep 27, 2016, 05:22 PM ISTछगन भुजबळ यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली.
Sep 24, 2016, 11:34 PM ISTछगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानंतर नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Sep 24, 2016, 08:24 PM ISTभुजबळ-पंकजा मुंडे यांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची टीका
महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जेजे रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चना उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या भेटीवर टीका केली आहे. नाशिकमध्ये पुरस्कार वितरणाच्या एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
Sep 23, 2016, 06:07 PM ISTपंकजा मुडेंनी छगन भुुुजबळांची भेट घेतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 12:10 AM ISTनाशिकमध्ये ओबीसी मोर्चा काढण्यासाठी हालचाली सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:23 PM ISTपंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी
पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
Sep 22, 2016, 07:45 PM ISTपंकजा मुंडे-भुजबळांच्या भेटीच कारण अस्पष्टच
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलीय.. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय.. मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यूसदृष्य आजारामुळं जे.जे.रुग्णालयात दाखल आहेत.
Sep 22, 2016, 01:42 PM ISTपंकजा मुंडे छगन भुजबळांना भेटल्या
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ सध्या तुरूंगवासात असले, तरी त्यांना डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sep 21, 2016, 12:19 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 08:37 PM IST