छगन भुजबळ

भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

नुकतेच जामीन मिळलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.  

May 10, 2018, 12:07 PM IST

मुंबई । भुजबळांना केईएममधून डिस्चार्ज

मुंबई । भुजबळांना केईएममधून डिस्चार्ज

May 10, 2018, 10:26 AM IST

छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरविणार

 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 

May 10, 2018, 07:23 AM IST

पंकज भुजबळांनी घेतली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट

 राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

May 9, 2018, 01:39 PM IST

कशी आहे छगन भुजबळांची तब्येत? केईएम रुग्णालयाच्या डीनची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक असली तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं मत केईएम रूग्णालयाचं डीन डॉ अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय.

May 7, 2018, 09:08 PM IST

छगन भुजबळांची तांत्रिक सुटका, मात्र ४ ते ५ दिवस रूग्णालयातच

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मुक्काम अजून ४ ते ५ दिवस केईएम रुग्णालयातच असणार आहेत.

May 6, 2018, 05:57 PM IST

भुजबळांवरच्या कारवाईवर काय म्हणतायत गिरीश महाजन, पाहा...

भुजबळ यांच्यावरची कारवाई सरकारने सुडबुद्धीने केलेली नसल्याचं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय

May 5, 2018, 08:06 PM IST

राष्ट्रवादी नेते भुजबळांच्या भेटीला

 न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळ आनंदीत असून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आल्याचं मुंडे यावेळी म्हणाले.

May 5, 2018, 05:55 PM IST

धनंजय मुंडेंनी घेतली भुजबळांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 5, 2018, 03:02 PM IST

कुठे आहेत छगन भुजबळ सध्या? जाणून घ्या...

सकाळी थोडं तणावात असलेले भुजबळ जामीन मिळाल्याचा निकाल कळाल्यानंतर आनंदात असल्याचं समजलं. 

May 4, 2018, 10:03 PM IST

तुरुंगाबाहेर पडल्यानंतर भुजबळ पक्षाला उभारी देऊ शकतील?

पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची ताकद भुजबळांमध्ये आहे...

May 4, 2018, 08:45 PM IST

अंबरनाथ । छगन भुजबळांंच्या जामिनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 4, 2018, 08:43 PM IST

छगन भुजबळांंच्या जामिनावर राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 4, 2018, 08:36 PM IST

छगन भुजबळांच्या जामिनानंतर... अजितदादांनी व्यक्त केली 'खंत'

'भुजबळ यांना जामीन मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. मात्र, एक खंत आहे की...'

May 4, 2018, 08:15 PM IST